संप्रेषण या घटकावर नेट सेट
परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न उत्तरासह
1) संप्रेषणचक्रांचे प्रेषक, संदेश, ग्राहक व --------------हे घटक आहेत.
(SET-जून 2020)
(A)
गोंधळ
(B)
माध्यम
(C)
अडथडे
(D)
प्रत्याभरण
2) पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते ? (SET-जून 2020)
(A) व्यक्तिगत संप्रेषण
(B)
औपचारिक संप्रेषण
(C)
क्षैतिज (Horizontal) संप्रेषण
(D)
अनौपचारिक संप्रेषण
3) संप्रेषणाची व्याख्याकरताना मिलर --------------भर देतात. (SET-जून
2020)
(A)
ग्राहकाच्या वर्तनबदलावर
(B)
संदेशावर
(C)
अवबोधावर
(D)
प्रेषकावर
4) संप्रेषणचक्रामध्ये प्रेषकांची क्रमित कार्य पुढीलप्रमाणे असतात : (SET-जून
2020)
(A)
संग्रहण- सुसूत्रीकरण -सांकेतिकीकरण-
प्रक्षेपण
(B)
ग्रहण -निसांकेतिकीकरण- अन्वय- प्रेक्षपण
(C)
ग्रहण-सुसूत्रीकरण – नि:सांकेतिकीकरण-प्रक्षेपण
(D)
सांकेतिकीकरण-सुसूत्रीकरण– नि:सांकेतिकीकरण-प्रक्षेपण
5) बहुसंख्य श्रोते, बहुजिनसी श्रोते (heterogeneous audiences), विस्तारित
श्रोते व ---------------ही समुह माध्यमाची वैशिष्टये होत. (SET-जून 2020)
(A)
निरीक्षर श्रोते
(B)
गोंधळाचा अडथळा
(C)
प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव
(D)
प्रभावी माध्यम
6) डॉ. देवल, यांच्या मते संप्रेषण म्हणजे----- (SET-जून 2019)
(A)
कल्पनांचे सामायिकीकरण
(B)
अनुभवांचे सामायिकीकरण
(C)
अवबोधन
(D)
भावनाचे सामायिकीकरण
7) वर्गात पाठ शिकविण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उदिष्टे,
विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व ------------------लक्षात
घेतले पाहिजे. (SET-जून 2019)
(A)
अध्यापन पध्दती
(B)
शैक्षणिक साधने
(C)
समूह माध्यम
(D)
मूल्यमापन व्यवस्था
8) टॅफिक सिग्नलस हे संप्रेषणचे उदाहरण होय. (SET-जून 2019)
(A)
समूह
(B)
अशाब्दिक
(C)
शाब्दिक
(D) एकाकडून अनेक
9) एखादया मॉलमध्ये गिऱ्हाईके येतात ते आपल्या सामाईक हिताच्या बाबींची
एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृध्दिगंत
होत जातात हे--------- समूहाचे उदाहरण होय. (SET-जून 2019)
(A)
मुक्त
(B)
बध्द
(C)
सहकारी
(D)
श्रेणीबध्द
10) काहीवेळा समूह माध्यमे समाजाला
चुकीच्या मार्गाला लावतात कारण येथे-------- ग्राहक असतात. (SET-जून 2019)
(A)
बहुजिनसी (heterogenous)
(B)
असंख्य
(C)
निरीक्षर
(D)
चिकित्सक
उत्तरसूची :
(B)
माध्यम
(C)
क्षैतिज (Horizontal) संप्रेषण
(A)
ग्राहकाच्या वर्तनबदलावर
(A)
संग्रहण- सुसूत्रीकरण -सांकेतिकीकरण-
प्रक्षेपण
(B)
प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव
(C)
अवबोधन
(D)
मूल्यमापन व्यवस्था
(B)
अशाब्दिक
(A)
मुक्त
(A)
बहुजिनसी (heterogenous)
No comments:
Post a Comment