अभ्यासक्रम

सेट /नेट पेपर पहिला अभ्यासक्रम (SET/NET Syllabus Paper-I)

घटक क्र

 घटकाचे नाव 

 एकूण प्रश्न

घटक क्र.  1

अध्यापन अभियोग्यता (Teaching Aptitude)

6

घटक क्र. 2

संशोधन अभियोग्यता (Research Aptitude)

6

घटक क्र.  3

वाचन आकलन (Reading Comprehension)

6

घटक क्र.  4

संप्रेषण (Communication)

6

घटक क्र.  5

तार्किकता गणितीय तार्किकतेसह 

(Reasoning) (Including Mathematical )

6

घटक क्र. 6

तार्किक युक्तीवाद (Logical Reasoning)

6

घटक क्र.  7

माहितीचे अर्थनिर्वचन(Data Interpretation)

6

घटक क्र.  8

माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान (Information and Communication Technology (ICT)

6

घटक क्र.  9

व्यक्ति आणि पर्यावरण (People and Environment)

6

घटक क्र.  10

उच्च शिक्षण प्रणाली शासन धोरणे आणि प्रशासन (Higher Education System: Governance, Polity, and Administration)

                                     एकूण

60


पेपर पहिला सविस्तर अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.

घटक क्र.  1 अध्यापन अभियोग्यता (Teaching Aptitude)   

§  अध्यापन स्वरूप  उदि़दष्टे वैशिष्टये आणि मूलभूत बाबी (Teaching: Nature, Objectives,characteristics and basic requirements)

§  अध्ययन कत्‍र्याची वैशिष्टये (Learners characteristics)

§  अध्यापनावर परिणाककरणारे घटक (Factors afficting teaching)

§  अध्यापनाच्या पध्दती (Methods of Teaching)

§  अध्यापनाची साधने (Teaching aids)

§  मूल्यमापन प्रणाली (Evaluation systems

 

घटक क्र. 2. संशोधन अभियोग्यता (Research Aptitude)

§  संशोधन अर्थ वैशिष्टये आणि प्रकार ( Research: Meaning,Characteristics and Types;)

§  संशोधनाच्या पायऱ्या (Steps of Research)

§  संशोधनाच्या पध्दती(Methods of Research)

§  संशोधनाची नितीतत्त्वे (Research Ethics)

§  संशोधन पेपर,लेख,कार्यशाळा,सेमिनार,परीषद,परिसंवाद (Paper, article,workshop,seminar,conference and symposium)

§  संशोधन अहवाल लेखन त्याची वैशिष्टये आणि स्वरूप (Thesis writing : its characteristics and format)

घटक क्र.3. वाचन आकलन (Reading Comprehension)

§  उत्तारा आणि त्यावरील प्रश्न (Apassage to be set with questions to be answered.)

घटक क्र.4. संप्रेषण (Communication)

§  संप्रेषण स्वरूप वैशिष्टे प्रकार अडथळे आणि प्रभावी वर्ग संप्रेषण(Communication : Nature, characteristics, types, barriers and effective classroom communication.

घटक क्र. 5. तार्किकता गणितीय तार्किकतेसह (Reasoning Including Mathematical )

§  अंक मालिका,नंबर मालिका,सांकेतिक,परस्परसंबंध,वर्गीकरण (Number Series, letter series; codes;Relationships; classification.

 

घटक क्र. 6. तार्किक युक्तीवाद (Logical Reasoning)

§  वितर्काच्या संरचनेचे आकलन (Understanding the structure of arguments;)

§  उदगामी आणि अवगामी तार्कितकते मधील भेद आणि मूल्यामापन ( Evaluating and distinguishing deductive and inductive reasoning;)

§  शाब्दीक साम्यता (Verbal analogies : Word analogy-Applied analogy;)

§  शाब्दीक वर्गीकरण (Verbal classification;)

§  तार्किक तर्कशुध्दता आकृती : सामान्या आकृतीतील परस्परसंबंध , विविधआकृत्यातील परस्परसंबंध, वेन आकृती, विष्लेषणात्मक तार्किकता (Reasoning Logical Diagrams : Simple diagrammatic relationship, multi diagrammatic relationship; Venn diagram; Analytical Reasoning.

घटक क्र. 7. माहितीचे अर्थनिर्वचन (Data Interpretation)

§  महितीचे स्त्रोत ,  प्राप्ती आणि अर्थनिवर्चन (Sources, acquisition and interpretation of data;)

§  संख्यात्मक आणि गुणात्मक माहिती (Quantitative and qualitative data;)

§  माहितीचे सादरीकरण आणि मॅपिंग (Graphical representation and mapping of data.)

घटक क्र. 8. माहिती आणि संप्रेषण तंत्रविज्ञान (Information and Communication Technology (ICT)

§  माहिती आणि संप्रेषन तंत्रविज्ञान (आयसीटी):  अर्थ, फायदे ,तोटे आणि उपयोग (ICT : meaning, advantages, disadvantages and uses;)

§  सामान्य संक्षिप्त व परिभाषा;( General abbreviations and terminology;) 

§  मूलभूत इंटरनेट आणि ई- मेल (Basics of internet and e-mailing.)

घटक क्र. 9. व्यक्ति आणि पर्यावरण (People and Environment)

§  व्यक्ति आणि पर्यावरणातील आंतरक्रिया (People and environment interaction;)

§  प्रदुषणाचे स्त्रोत (Sources of pollution;)

§  प्रदुषण आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव (Pollutants and their impact on human life,)

§  नैसगिक आणि उर्जा संसाधनाचा शोध (exploitation of natural and energy resources;)नैसगिक धोके आणि त्याचे उपषमन वा निवारण (Natural hazards and mitigation.)

घटक क्र. 10. उच्च शिक्षण प्रणाली शासन धोरणे आणि प्रशासन (Higher Education System:     Governance, Polity, and Administration)

§  भारतातातील उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था रचना;(Structure of the institutions for higher lerning and research in India;)

§  औपचारिक आणि दुरस्थ शिक्षण (formal and distance education;)

§  व्यावसायिक / तांत्रिक व सामान्य शिक्षण;(professional/technical and general education;)

§  मूल्य शिक्षण (value education;)

§  शासन , धोरण आणि प्रशासन;    संकल्पना, संस्था आणि त्यांच्या आंतरक्रिया (governance, polity and administration; concept, institutions and their interactions.)

******

टिप Note: 

SET &NET दोन्ही परीक्षेकरिता पेपर पहिल्यामध्ये एकूण 10 घटकाचा समावेश आहे. सर्व  घटकावर समानप्रश्न विचारले जातात.  प्रत्येक घटकावर प्रत्येकी सहा या प्रमाणे   एकुण 60 प्रश्नांचा समावेश प्रश्नप्रत्रिकेत असतो त्या पैकी केवळ 50 प्रश्नंच  आपल्याला  सोडवावे लागतात. ते घटक खालीलप्रमाणे आहेत. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण या प्रमाणे एकुण 100 गुणांचा   हा पेपर असतो.

 

 







6 comments:

  1. कृपाया, NTA NET SET चा बदललेला अभ्यासक्रम २०१९ लवकरात लवकर मराठीमध्ये उपलब्ध करून द्यावा ,ही विनंती !

    ReplyDelete
  2. पुस्तक कोणती वापरावीत.

    ReplyDelete
  3. Socil work syllabus in marathi

    ReplyDelete
  4. Sanshodhan abhiyogyata satdy material

    ReplyDelete
  5. Psychology syllabus in marathi

    ReplyDelete