WEL-COME सुस्वागतम, नमस्कार मित्रांनो !
Photo credit:Thought Catalog/ unsplash
- सेट-नेट परीक्षेसंदर्भात मराठी भाषेतील या बॉल्गची निर्मिती करतांना मला अतिशय आनंद होत आहे ज्या विद़याथ्र्यांना आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने पुस्तके खरेदी करता येत नाहीत वा योग्य प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही त्या सर्वांनाचा हा बॉल्ग उपयुक्त ठरेल ही अपेक्षा !
- आपण जर नेट सेट परीक्षाचे तयारी करत असाल आणि आपल्याला त्या संदर्भात अनेक प्रश्न असतील ते कसे सोडवावे ? हा प्रश्न तुम्हाला असेल तर तुम्ही अगदी योग्य जागी आला आहात.
- सदरील बॉल्गाचा उद़देश हा आपल्याला सेट वा नेट परीक्षेतील पेपर पहिला या संदर्भात मदत करणे हा आहे. मित्रांनो सदरील बॉल्गवरून आपणास पुढीलबाबी विषयी सविस्तर मार्गदर्शन मिळेल !
ü नेट व सेट दोन्ही परीक्षेतील फरक काय ?
ü नेट वा सेट पात्र होणे का आवश्यक आहे ?
ü नेट वा सेट परीक्षेचे स्वरूप कसे आहे ?
ü सदरील परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे ?
ü सदरील परीक्षा केव्हा घेतली जाते?
ü सदरील परीक्षेची तयारी कशी कराल ?
ü पुन्हा पुन्हा परीक्षा देवुन पात्र होत नसल्यास काय करावे ?
ü नेट सेट परीक्षेचा अभ्यास कसा कराल ?
ü पास होण्यासाठीच्या महत्त्वाच्या बाबी ?
ü कोणती पुस्तके वाचाल ?
ü महत्त्वाच्या मुद़देसुद नोट़स..
ü मागील काही प्रश्नपत्रिका
ü प्रश्नपत्रिकाचा सराव
ü आणि बरेच पेपर 1 संदर्भात बरेच काही !
चला तर मग लागा तयारीला यश तुमच्या पासुन दूर नाही ! सदरील बॉल्ग वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा ! Post by @ SKEducatoR
Namskar sir, mi viresh shivanand patil, solapur maharashtra ya thikanahun aahe mala tumcha website khup aavadala aahe tumhi internet chya sandarabatun vidyarthyana khup changle margdarshan det aahat yamule mi tumcha aabhari aahe sir mala margadarshanachi aavashyka aahe mi BA 3rd year la aahe mala atta pasun abhyasachi suruvat karayacha aahe kuthalya pustakacha aabhyas karayacha aahe kinva set net cha class tumchakade aahet ka mi prashna patrika svarup tyanusar aatta mi aabhyas kart aahe pan mala kontya pustakacha aabhyas karayala phij te sanga plz reply sir and THANKU VERY MUCH FOR ADICE FOR ALL STUDENT
ReplyDeleteविरेश पाटील...नमस्कार..आपण माझ्या बॉल्गवर प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल..मी या बॉल्गवरून गरजू विद्याथ्र्यांना मोफत मार्गदर्शन करतो. तुम्ही अभ्यासाची सुरवात ही बीए पासूनच करताय ही अतिशय चांगली बाब आहे. तुम्ही अभ्यासाची सुरवात ही पेपर पहिल्याच्या अभ्यासपासून करायला हरकत नाही. त्यासाठी तुम्ही अभ्यासक्रमानुसार साहित्या वा नोट्सचे संकलन करून ठेवा अधिक माहितीसाठी माझ्या https://www.youtube.com/skeducator या च्ॉनल वरिल व्हीडीओ आवश्य पहा.
Deletenamskar sir, tumhi je abhyaskram dila aahat hubehub tyanusarach prashn ptrikecha svrupa aahet tya abhyaskramnusar paper svarup aahet sir tumhla vinanti aahe ki hya abhaskramnusar pustake kinva notes aahet ka sir aani mala REASONING INCLUDING AND LOGICAL REASONING he yet nahi sir tumache margadarshan pahije tumache coaching classes aahet ka sanga sir and plz replay sir dhanywad sir.
ReplyDeleteनमस्कार सर,
ReplyDeleteमी भोजराज पवार. मी सध्या सेट परीक्षेचा अर्ज भरला आहे. माझा मराठी विषय आहे. त्या विषयासाठी कोणत्या लेखकांची पुस्तके आणि त्याची यादीची माहिती मिळाली तर बरे होईल. उदा. भाषाविज्ञान हे पुस्तक तशी अभ्यासक्रमाला अनुसरून पुस्तकांची यादी मिळावी.
धन्यवाद!
Respected sir,
ReplyDeleteThank you so much Sir
Useful material for our exam
Thank you !
ReplyDeleteVery nice concept sir I am qualified set examination only because of you.thank you sir.
ReplyDelete