सेट परीक्षाचे स्वरूप

सेट परीक्षाचे स्वरूप  (SET Exam Pattern) 

  • सेट परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपात घेतली जात असून एकूण तीन पेपर परीक्षेत असतात.
  • चुकीच्या उत्तरासाठी परीक्षेत गुण वजा केले जात नाही.     
  • परीक्षेचा स्वरूप पुढील प्रमाणे असते.
  • भाग
    पेपर क्र
    प्रश्न संख्या
    एकुण गुण 
    एकुण वेळ
    पहिला

    I
    एकुण 60 प्रश्न असतात त्यापैकी कोणतेही 50 सोडवावे लागतात.
    100
    1 तास 15 मिनीटे

    दुसरा

    II
    50 प्रश्न असून सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
    100
    1 तास 15 मिनीटे

    तिसरा


    III
    75 प्रश्न असून सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
    100
    2 तास 30 मिनीटे

No comments:

Post a Comment