घटक क्र १ परीक्षेत विचारलेले प्रश्न


घटक क्र १ परीक्षेत विचारलेले प्रश्न

UNIT: I

घटक क्र.  1 अध्यापन अभियोग्यता (Teaching Aptitude)   

ü  अध्यापन स्वरूप  उदि़दष्टे वैशिष्टये आणि मूलभूत बाबी  (Teaching: Nature, Objectives,  characteristics and basic requirements)

ü  अध्ययन कत्‍र्याची वैशिष्टये (Learners characteristics)

ü  अध्यापनावर परिणाककरणारे घटक (Factors afflicting teaching)

ü  अध्यापनाच्या पध्दती (Methods of Teaching)

ü  अध्यापनाची साधने (Teaching aids)

ü  मूल्यमापन प्रणाली (Evaluation systems

विद़याथ्र्यांची अध्यापन विषयक अभियोग्यता तपासण्यासाठी सदरील घटकावर एकूण सहा प्रश्न विचारले जातात. तुम्ही अभ्यास सुरू करण्यापूर्वी पूर्वीच्या प्रश्न प्रश्नपत्रीकाचे विश्लेषण केल्यास तुम्हाला या घटकावर कशाप्रकारे प्रश्न विचारलेले आहेत याची कल्पना येईल. या ठिकाणी पूर्वीच्या प्रश्नपत्रीकेत विचारलेल्या     प्रश्नाचा उहापोह करण्यात. खालील प्रश्न काळजीपूर्वक अभ्यासल्यास तुम्हाला या घटकावर कसे प्रश्न   विचारलेले आहे आणि कसे प्रश्न यापूढे येवू शकतात आणि त्याची उत्तरे कशी द़यावी याची कल्पना येण्यास मदत होईल.खाली काही प्रश्न आणि  उत्तरे देण्यात आली आहेत. 

1.

शिक्षकाची प्रमुख भूमिका ............ (सेट फ्रेबुवारी 2013) 

A)     विद़याथ्र्याना अदयावत ज्ञान पुरविणे.

B)    विद़याथ्र्यांना अचूक ज्ञान परविणे.

C)    विद़याथ्र्यांना ज्ञानप्राप्ती  ज्ञानाची पुरर्रचना यात सहाय्य देणे . 

D)    विद़याथ्र्यांना दिलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यात सहाय्य करणे.                                                                            

2.

अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययनकत्र्यांची वैशिष्ये ---- (सेट फ्रेबुवारी 2013) 

       A)     सामाजिक आणि आर्थिक पाश्र्वभूमी

       B)    बुध्दीमत्ता आणि अभ्याससवयी  

      C)    अभिक्षमता आणि प्रेरणा  

       D)    वय आणि आरोग्य                                                                                       

3.

व्याख्यानाचा प्रमुख दोष म्हणजे :   (सेट फ्रेबुवारी 2013) 

A)     विद़यार्थी कंटाळतात आणि परिणामी अवधान देत नाहीत.

B)    विद़याथ्‍र्यांना तयार उत्तरे मिळतात आणि ते आळशी बनतात.

C)    विद़यार्थी निष्क्रीय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत.

D)    D)  विद़यार्थी टिपणे घेण्यात गुंततात आणि थकून जातात.

4.

जर ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद़याथ्‍र्यांना :-- (सेट फ्रेबुवारी 2013) 

A)     अदयावत जागतिक ज्ञान पुरवावे.

B)    आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाययाने शिकवावे.

C)    अधिक सखोल स्वाध्याय द़यावेत.

D)    स्व-अध्ययनाला प्रोत्साहित करावे.

5.

कोणत्या प्रयत्नाने विद़याथ्‍र्यांच्या ग्रंथालय वापरला चालना मिळेल(सेट फ्रेबुवारी 2013) 

A)     वाचनकौशल्ये  अभिरूचीचा विकास

B)    नवी पुस्तके  नियतकालिके यांचे आकर्षक प्रदर्शन

C)    शिक्षकांनी दिलेले वाचन स्वाध्याय

D)    ग्रंथालय समितीवर विद़यार्थी प्रतिनिधीची नियुक्ती

6.

संध्याच्या मूल्यमापन प्रणालीत खालील बाबतीत मर्यादा आहे. …(सेट फ्रेबुवारी 2013) 

A)     शैक्षणिक अभ्यासक्रमातील यशाचे भाकित करणे.

B)    जीवन व व्यवसायातील यशाचे भाकित करणे.

C)    कौशल्येविकासाचे मापन करणे.

D)     शैक्षणिक संपादणूक जोखणे.

उत्तरे

 

प्रश्न क्रमांक

उत्तर

1.

     C)  विद़याथ्र्यांना ज्ञानप्राप्ती  ज्ञानाची पुरर्रचना यात सहाय्य देणे . 

2.

     C)  अभिक्षमता आणि प्रेरणा  

3.   

     C)  विद़यार्थी निष्क्रीय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत.

4.

D) स्व-अध्ययनाला प्रोत्साहित करावे.

5.                  

      A)  वाचनकौशल्ये  अभिरूचीचा विकास

6.

      B)  जीवन व व्यवसायातील यशाचे भाकित करणे.

 




No comments:

Post a Comment