युजीसी
नेट परीक्षा चा निकाल घोषित…… निकाल पुढील लिंक वर उपलब्ध आहे..... पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन !
विद्यापीठ
अनुदान आयोगाव्दारे 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षाचे निकाल घोषित करण्यात आला असून तो https://ugcnet.nta.nic.in/ लिंकवर उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल
त्यांनी निकाल चेक करावा.पात्र
विदयार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !