युजीसी
नेट परीक्षा हॉलतिकिट वेबसाईटवर उपलब्ध… आजच करा डाऊनलोड....
(UGC-NET
Exam Hallticket-2021)
UGC-NET December 2020 and June 2021
cycles युजीसी नेट परीक्षेचे हॉलतिकीट https://ugcnet.nta.nic.in/ वेबसाईटवर उपलब्ध झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेचे अर्ज भरलेले आहेत
अशा विद्यार्थ्यांनी आपले नेट परीक्षेचा अर्ज क्रमांक, जन्मदिनांक आणि सुरक्षा पीन टाकून
हॉलटिकिट डाउनलोड करून घ्यावेत.
नेट परिक्षेचे हॉलटिकिट कसे डाऊनलोड कराल. ? (How to Download admit card of NET Exam)
२) आपला नेट परीक्षेचा अर्ज क्रमांक (Application No of NET) काळजीपूर्वक भरा.
२) आपला जन्म दिनांक (Date of Birth) प्रविष्ट करा.
३) सुरक्षा कोड (Security Code) जो खालील भागात दिसत आहे तो काळजी पूर्वक भरा.
४) Submit बटण वर क्लिक करा.
५) कोविड अंडरटेकिंग (Undertaking) भरा. नंतर हॉलटिकिट डाऊनलोड करता येईल.
महत्वाचे दिनांक :
कोविड-19 हमीपत्र आवश्यक :
उमेदवाराने कोविड-19 साथीच्या आजाराशी संबंधित सूचना, मार्गदर्शक तत्त्वे आणि संबंधित आदेश वाचले असल्याबाबत तसेच इतर अनुषंगीक बाबीचे हमीपत्र ऑनलाईन भरल्यानंतर हॉलतिकीट डाउनलोड करता येईल.
काही विषयाची परीक्षा माहे डिंसेबर मध्ये :
काही विषयांची परीक्षा म्हणजे: बंगाली, कन्नड, गृहविज्ञान, हिंदी, भूगोल, समाजशास्त्र आणि संस्कृत (7 Subjects) या विषयांचे नेट परीक्षेचे आयोजन 15-23 डिसेंबर 2021 दरम्यान केले जाईल. या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच NTA वेबसाइटवर जाहीर केले जाईल. या विषयीचे अपडेटकरिता उमेदवारांनी https://ugcnet.nta.nic.in/ वेबसाईटला भेट देत रहावे.
काही विषयाची परीक्षा माहे डिंसेबर मध्ये :
परीक्षा उपयोगी ब्लॉग : https://www.setexamguide.com/ हा नेट-सेट परीक्षा विषयक उपयुक्त असा ब्लॉग मराठी भाषेत असून त्यास भेट देऊन तुम्ही अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, काही महत्वाचे अभ्यासपूर्ण लेख तसेच इतर अनुषंगीक लेखाचे वाचन करू शकता.
नेट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा...यश तुमच्यापासून दूर नाही ....🙏
All The Best for NET exam...
Post by: SKEducatoR , Date.15.11.2021
No comments:
Post a Comment