Friday, 31 December 2021
Saturday, 4 December 2021
JOINT CSIR-UGC NET EXAMINATION JUNE-2021
JOINT
CSIR-UGC NET EXAMINATION JUNE-2021
युजीसी
सीएसआयआर नेट परीक्षेचे ऑनलाईन अर्ज सूरू अंतिम दिनांक 02, जानेवारी 2021
नॅशनल टेस्टिंग एजन्सी जून.2021 CSIR-UGC NET परीक्षा आयोजित करीत आहे. ज्युनियर रिसर्च फेलोशिप सहाय्यक प्राध्यापकाकरिता पात्रता (JOINT CSIR-UGC NET EXAMINATION JUNE-2021) परीक्षा असून परीक्षेचे अर्ज भरणे सुरू झाले आहेत. असे दि.03 डिसेबर,2021 रोजी पसिध्द करण्यात आलेल्या सूचनेमध्ये कळविले आहे. याबाबत तपशिल पुढील प्रमाणे आहे.
संयुक्त CSIRUGC NET- जून-2021 परीक्षेसाठी ऑनलाइन
नोंदणीचा कालावधी: ऑनलाईन
नोंदणी वा परीक्षेकरिता अर्ज करण्याचा कालावधी हा 03,डिसेबर
2021 ते 02,जानेवारी 2021
पर्यंत आहे.
सदर
परीक्षा पुढील विषयामध्ये घेण्यात येणार आहे.
:
1. Chemical Sciences
2. Earth, Atmospheric, Ocean and Planetary Sciences
3. Life Sciences
4. Mathematical Sciences
5. Physical Sciences
संयुक्त परीक्षा CSIR-UGC NET जून-2021 मध्ये बसू इच्छिणारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. https://csirnet.nta.nic.in, www.nta.ac.in वेबसाइट वर कोर्स कोड, पात्रता निकष, नमुना यांचे तपशील प्रश्नपत्रिका इत्यादी माहिती पत्रक उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी सीएसआर एनटीए या वेबसाईटला भेट दया.
Friday, 3 December 2021
Maharashtra TET Answer Key-2021
महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा अंतरिम तात्पुरती उत्तरसूची प्रसिध्द
महाराष्ट्र
राज्य पात्रता परीक्षा अंतरिम तात्पुरती उत्तरसूची प्रसिध्द
(Maharashtra TET Answer Key-2021)
उत्तरसूची प्रसिध्द: महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिश्देमार्फत रविवार दिनांक 21 नोव्हेबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता
परीक्षेची तात्पूरती उत्तरसूची प्रसिध्द टीईटी वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली
आहे.
आक्षेप नोंदविण्याचा दिनांक 08.12.2021 हा प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही
प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास तो परिषदेकडे
दि. पर्यंत नोंदविता येणार आहे. आक्षेप नोंदणी लिंक परीक्षार्थ्यांच्या लॉगीनमध्ये
उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अंतिम उत्तरसूची बाबत विहित मुदतीत ऑनलाईन
रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार
अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येणार आहे. असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
पुणे व्दारा कळविण्यात आलेले आहे.