Unit-I अध्यापन अभियोग्याता चाचणी (Teaching Aptituide Test)
Unit-I अध्यापन अभियोग्याता चाचणी (Teaching Aptituide Test)
Quiz
- पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? Out of the following which is the correct statement ? (SET- Jan,2018)
- अध्यापन ही एक आश्रयी प्रक्रिया आहे.
Teaching is a dependent Process - अध्यापन ही एक स्वाश्रयी प्रक्रिया आहे.
Teaching is an independent - अध्यापनाचे फलीत अध्ययन असले पाहिजे.
Product of teaching must be learning. - अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते.
Learning is dependent Upon teaching.
- अध्यापन ही एक आश्रयी प्रक्रिया आहे.
- अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये ............फार महत्वाचे असते. ------------is very importent in the process of learing (SET-Jan,2018)
- शालेय वातावरण School atmosphere
- पायाभूत सुविधा Infrastructure
- पूर्वज्ञान Previous Knowledge
- शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व Teacher's personality
- परिणामकारक अध्यापन हे ...............चे फलित असते.--------results in effective teaching?(SET, Jan,2018)
- वर्गशिस्त Classroom discipline
- विद़याथ्र्यांचा वक्तशीरपणा Punctuality of students
- शिक्षकाने वापरलेले संदर्भ References used by Teacher
- सुस्पष्ट संज्ञापन Clear Communication
- परिणामकारक शिक्षक (Effective teacher)-----------------------------
- विद़याथ्र्यांना प्रश्न विचारण्याची मूभा देतो.
allows students to ask questions - पाठयक्रम वेळेत पूर्ण करतो.
completes syllabus within time - वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवितो.
provides a variety of learning experiences. - गैरहजर विद़याथ्र्यांना सर्व काही समजावून सांगतो.
explains everything to absent students.
- विद़याथ्र्यांना प्रश्न विचारण्याची मूभा देतो.
- जर तुमच्या विदयाथ्र्यांना ,तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय होय. If your students have problems related to learning to your subject then the best solution is------(SET-Jan,2018)
- गहपाठ वाढविणे Increasing homework
- पर्यवेक्षित अभ्यास supervised study
- निदानात्मक अध्यापन diagnostic teaching
- वारंवार मूल्यांकन frequent assessment
- 'ज्ञान हे मुख्यत्त्वे विदयाथ्र्यांच्या अन्वयार्थ काढण्याच्या क्षमतेत दडले असते' असे मानणारे शिक्षक पुढीलपैकी कशावर जास्त भर देतील? A teacher who considers 'Knowledge as existing primarily in the students' ability to interprest, generally tend to emphasize more on :(SET-Jan,2018)
- प्रभावी व्याख्यान देण्यावर Prowerful lecturing
- माहिती संप्रेषित करण्यावर Transmitting information
- सादरीकरणावर Presentation
- चर्चा व अर्थात्मक वाटाघाटींवर Discussion and negotiantions
No comments:
Post a Comment