शिक्षक अभियोग्यता या घटकावर नेट सेट परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न उत्तरासह
1) विमर्शी अध्यापन म्हणजे -------------------होय. (SET-जून 2020)
(A)
अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रिय प्रक्रिया
(B)
अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया
(C)
अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रिय प्रक्रिया
(D)
अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया
2) शिक्षकांने ----------------------ओळखून अध्यापन केले पाहिजे(SET-जून
2020)
(A)
विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती
(B)
विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद
(C)
पालकांची आर्थिक स्थिती
(D)
पालकामधील व्यक्तिभेद
3) अध्यापनाच्या पारंपरिक साहायभूत प्रणालीमध्ये चा समावेश होत (SET-जून 2020)
(A)
व्हाईट बोर्ड
(B)
स्मार्ट बोर्ड
(C)
डिजीटल बोर्ड
(D)
त्रिमितीय प्रतिकृती
4) शिक्षक विद्यार्थ्यांच्या वहया तपासतात आणि शेरे देतात याला म्हणतात.
(SET-जून 2020)
(A)
नोंदवही तपासणी
(B)
दैनंदिन शेरे
(C)
मूल्यमापन
(D) मूल्यांकन
5) सॉक्रेटीसने सत्यशोधनाची ---------------पध्दती दिली.
(A)
प्रायोगिक
(B)
निरीक्षण
(C)
चिकित्सा
(D)
संवाद
उत्तरसूची :
(C) अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रिय प्रक्रिया
(B) विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद
(D) त्रिमितीय प्रतिकृती
(C) मूल्यमापन
(D) संवाद
Very important information.
ReplyDeleteGreatful
आपल्या प्रतिक्रयेबाबत धन्यवाद !
DeleteNice and very useful information
ReplyDeleteThank You !
Delete