महाराष्ट्र राज्य सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यपात्रता
परिक्षा महत्त्वाचे…
सावित्रीबाई फुले
पुणे विदयापीठ पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारी सेट परिक्षा जाहिरात नुकतिच
प्रकाशित झाली असुन आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे
विदयापीठाच्या संकेतस्थळावर यासदर्भातील सविस्तर माहिती उपल्बध
आहे. विदयापीठाच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती पत्रक प्रसिध्द करण्यात आलेले
आहे. विद्यापीठाद्वारे जारी केलेल्या परिपत्रकामध्ये अर्ज भरण्याविषयी सविस्तर
माहिती देण्यात आलेली आहे.
महत्त्वाचे दिनांक
पुढील प्रमाणे….
आॅनलाईन अर्ज भरणे |
दिनांक 17.05.2021 |
आॅनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक |
दिनांक 10.06.2021 |
आॅनलाईन परिक्षा फी भरण्यासाठीचा अंतिम दिनांक |
दिनांक 10.06.2021 वेळ सायकाळी 6 pm |
हाॅलतिकिट उपलब्ध होण्याचा दिंनाक |
दिनांक 10.09.2021 |
परिक्षेचा दिनांक (आॅफलाईन स्वरूप ) |
दिनांक
26.09.2021, रविवार |
संकेतस्थळ |
https://setexam.unipune.ac.in |
परीक्षा एकूण किती विषयात घेतली जाणार |
एकूण 32 विषय |
परीक्षा शुल्क (Fees)
|
खुला संवर्ग करिता रूपये 800/- मागसवर्गाकरिता रूपये 650/- |
एकुण पेपर व गुण |
एकुण दोन पेपर (Total 2 papers) पेपर पहिला : एकुण 50 प्रश्न 100 गुणाकरिता पेपर दुसरा : एकुण 100 प्रश्न 200 गुणाकरिता |
No comments:
Post a Comment