|
सेट वा नेट परीक्षे संदर्भात वारंवार विचालेले जाणारे प्रश्न |
|
|
1. |
नेट व सेट
परीक्षा म्हणजे काय ? |
|
उत्तर : |
सेट(SET)
व नेट(NET) हया दोन स्वंतत्र परीक्षा आहेत
सेट म्हणजेच राज्य पात्रता परीक्षा (State Eligibility Test) होय. तर नेट(NET) राष्ट्रीय
पात्रता परीक्षा (National Eligibility Test) होय. |
|
2. |
नेट वा सेट
पात्र होणे का आवश्यक आहे ? |
|
उत्तर : |
सहाययक प्राध्यापक (Assistant
Professor) पदासाठीची एक आवश्यक पात्रता म्हणजे सेट वा नेट
परीक्षा पात्र असणे होय. तुम्ही सेट वा नेट परीक्षा पास आहात म्हणजेच तुम्हीच
पात्रता या पदासाठी आहे. |
|
3. |
नेट वा सेट
परीक्षेचे स्वरूप कसे आहे ? |
|
उत्तर : |
नेट वा सेट परीक्षा ही
साधारणपणे एक दिवसाची परीक्षा असते. ज्यामध्ये एकूण दोन पेपर असतात पेपर 1 हा सर्व विषयासाठी समान असतो. तर पेपर 2 हा तुम्ही ज्या विषयाची निवड परीक्षेसाठी केली आहे त्यावर
आधारित असतात. |
|
4. |
नेट वा सेट परीक्षा ची पात्रता काय
असते ? |
|
उत्तर : |
नेट वा सेट परीक्षेची
पात्रता म्हणजेच तुम्ही ज्या विषयात पदव्युत्तर पदवी (M.A./
M.Sc./M.Ed. etc) पास आहात त्या विषयात ही परीक्षा तुम्हाला देता
येते. |
|
5. |
परीक्षेचा अभ्यासक्रम कोठे
मिळेल.? |
|
उत्तर : |
नेट वा सेट परीक्षा चा
अभ्यासक्रम तुम्हाला खालील वेबसाईट वर मिळेल. |
|
6. |
सेट व नेट
परीक्षेचे माध्यम कोणते असते ? |
|
उत्तर : |
सेट ही परीक्षा मराठी व इंग्रजी
माध्यमात असते. तर नेट ही परीक्षा हिंन्दी व इंग्रजी माध्यमात असते. मात्र भाषा
विषय यास अपवाद आहेत भाषा विषयातील परीक्षा ज्या विषयात परीक्षा देणार आहात
त्याच भाषेत असते. (जसे मराठी) |
|
???
या सारखे अनेक प्रश्न वारंवार विदयार्थी विचारतात. जर तुमच्या
मनात काही पश्न असतील जर बिनधास्त पणे विचारा. यासाठी comments बॉक्स मध्ये लिहा. |
|
वारंवार विचालेले जाणारे प्रश्न (FAQ)
Photo by Zach Lucero on Unsplash
Subscribe to:
Comments (Atom)

जर B.A व M.A वेगवेगळ्या विषयात केले असेल तर सेट exam देता येते का?
ReplyDeleteहो,ज्या विषयामध्ये तुम्ही M.A. पदवी प्राप्त केली असेल त्याविषयात exam देऊ शकतात
DeleteYCMOU विद्यापीठातून M.A Running चालू आहे, तर मी NET SET साठी पात्र आहे का? सर REPLY ME
ReplyDeleteया परीक्षेसाठी वयाची अट आहे का? असल्यास किती?
ReplyDelete