पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? Out of the following which is the correct statement ? (SET- Jan,2018)
अध्यापन ही एक आश्रयी प्रक्रिया आहे. Teaching is a dependent Process
अध्यापन ही एक स्वाश्रयी प्रक्रिया आहे. Teaching is an independent
अध्यापनाचे फलीत अध्ययन असले पाहिजे. Product of teaching must be learning.
अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते. Learning is dependent Upon teaching.
अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये ............फार महत्वाचे असते. ------------is very importent in the process of learing (SET-Jan,2018)
शालेय वातावरण School atmosphere
पायाभूत सुविधा Infrastructure
पूर्वज्ञान Previous Knowledge
शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व Teacher's personality
परिणामकारक अध्यापन हे ...............चे फलित असते.--------results in effective teaching?(SET, Jan,2018)
वर्गशिस्त Classroom discipline
विद़याथ्र्यांचा वक्तशीरपणा Punctuality of students
शिक्षकाने वापरलेले संदर्भ References used by Teacher
सुस्पष्ट संज्ञापन Clear Communication
परिणामकारक शिक्षक (Effective teacher)-----------------------------
विद़याथ्र्यांना प्रश्न विचारण्याची मूभा देतो. allows students to ask questions
पाठयक्रम वेळेत पूर्ण करतो. completes syllabus within time
वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवितो. provides a variety of learning experiences.
गैरहजर विद़याथ्र्यांना सर्व काही समजावून सांगतो. explains everything to absent students.
जर तुमच्या विदयाथ्र्यांना ,तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय होय. If your students have problems related to learning to your subject then the best solution is------(SET-Jan,2018)
गहपाठ वाढविणे Increasing homework
पर्यवेक्षित अभ्यास supervised study
निदानात्मक अध्यापन diagnostic teaching
वारंवार मूल्यांकन frequent assessment
'ज्ञान हे मुख्यत्त्वे विदयाथ्र्यांच्या अन्वयार्थ काढण्याच्या क्षमतेत दडले असते' असे मानणारे शिक्षक पुढीलपैकी कशावर जास्त भर देतील? A teacher who considers 'Knowledge as existing primarily in the students' ability to interprest, generally tend to emphasize more on :(SET-Jan,2018)
प्रभावी व्याख्यान देण्यावर Prowerful lecturing
माहिती संप्रेषित करण्यावर Transmitting information
सादरीकरणावर Presentation
चर्चा व अर्थात्मक वाटाघाटींवर Discussion and negotiantions
No comments:
Post a Comment