महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा अंतरिम तात्पुरती उत्तरसूची प्रसिध्द
महाराष्ट्र
राज्य पात्रता परीक्षा अंतरिम तात्पुरती उत्तरसूची प्रसिध्द
(Maharashtra TET Answer Key-2021)
उत्तरसूची प्रसिध्द: महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिश्देमार्फत रविवार दिनांक 21 नोव्हेबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता
परीक्षेची तात्पूरती उत्तरसूची प्रसिध्द टीईटी वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली
आहे.
आक्षेप नोंदविण्याचा दिनांक 08.12.2021 हा प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही
प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास तो परिषदेकडे
दि. पर्यंत नोंदविता येणार आहे. आक्षेप नोंदणी लिंक परीक्षार्थ्यांच्या लॉगीनमध्ये
उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अंतिम उत्तरसूची बाबत विहित मुदतीत ऑनलाईन
रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार
अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येणार आहे. असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
पुणे व्दारा कळविण्यात आलेले आहे.
No comments:
Post a Comment